सर्वात मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात नो-डॉल्बी, नो-लेझर लाईट; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आदेश; गणेशोत्सव पारंपारिक वाद्यांसोबत साजरा होणार यावर शिक्कामोर्तब
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान च्या गणेशोत्सव कालावधीमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि ...








