शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सिताराम दामाजी भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज, सोमवार दि. १५ ...





