ठरलं तर! येत्या चार दिवसात शिवसेनेत प्रवेश; आवताडे यांच्या कार्यालयास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट; राजकीय चर्चेला उधाण
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवेढ्यात येऊन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व ...











