थरकाप! घराला चारी बाजूनी करंट देऊन संपूर्ण कुटूंब संपवण्याचा प्रयत्न, नराधम सापडला; ‘हिटलरी’ कृत्याचा असा झाला उलघडा
टीम मंगळवेढा टाईम्स। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात वांगी गावात दोन दिवसापूर्वी एका घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपुर्ण कुटूंब संपवण्याचा ...