मोठं गिफ्ट! मंगळवेढ्यात पतीच्या वाढदिनी पत्नी बनली सरपंच; ‘या’ गावाची बिनविरोध परंपरा कायम
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी ग्रामस्थांनी बिनविरोधची परंपरा कायम ठेवत ग्रामपंचायतीच्या जनतेतून सरपंचपदी सीमा प्रकाश काळुंगे यांच्यासह सात सदस्यांची ...