मोठी बातमी! आमदार समाधान आवताडे यांनी केला भगीरथ भालके यांचा दुसऱ्यांदा पराभव; तब्बल 8 हजार 316 मतांनी विजयी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे तब्बल 8 हजार 316 मतांनी विजयी विजयी झाले आहेत. ...