आषाढी यात्रेनिमित्त संत कान्होपात्रा पतसंस्थेने जोपासली सामाजिक बांधिलकी; पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना केले फराळाचे वाटप
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंगळवेढा एसटी स्टँड येथे पंढरपूर कडे ...








