पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये
टीम मंगळवेढा टाईम्स । नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, पालकांना आर्थिक दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ...






