निवडणुकीपूर्वी घड्याळाचा फैसला करा, नाही तर चिन्ह गोठवा; ‘या’ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको; शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव
टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील ...