मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विचारांचा बालेकिल्ला; जरांगे फॅक्टरचा कोणाला बसणार फटका? जाणून घ्या..
टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ...