वीरश्री महिला या बँकेमुळे मंगळवेढ्यामधील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस आणि सामाजिक विकासास नवे बळ मिळणार; सुनंदा आवताडे
मंगळवेढा टाईम्स न्यूज। वीरश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था या बँकेमुळे मंगळवेढ्यामधील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस आणि सामाजिक विकासास नवे बळ प्राप्त ...







