दिलासादायक बातमी! वीज झाली स्वस्त, सामान्य जनतेसोबत उद्योगांनाही लाभ; वीज दरांमध्ये १ एप्रिलपासून ‘इतक्या’ टक्क्यांची कपात लागू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पहिल्यांदाच वीज दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांसाठी ...