मोठी बातमी! वादळी वाऱ्यासह पावसाने मंगळवेढ्यात मोठं नुकसान, पाच हजार कडब्याच्या बनीमवर वीज पडून बनीम जळून खाक; रोडवर झाड पडल्याने वाहतूक ठप्प
टीम मंगळवेढा टाईम्स। गेल्या चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका ...