ग्राहकांना धक्का! वीजबिल १३०० रुपयांवरून आले थेट ४ हजार रुपयांवर; स्मार्ट मीटरबाबत तीव्र संताप; नागरिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । स्मार्ट मीटरबाबत जिल्ह्यात विविध संघटनांनी आंदोलन उभारले असतानाच बुधगाव येथील ग्राहकाला सरासरी येणारे १३०० रुपयांचे ...