मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ बँकेच्या ‘तारण जमिनीची’ विक्री; कर्जदार, खरेदीदार, सरपंच, साक्षीदार, शिक्षक, एजंटांसह १४ जणांवर गुन्हा
टीम मंगळवेढा टाईम्स। रतनचंद शहा बँकेस गहाणखत करून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कर्जदार, जामीनदार, खरेदीदार, साक्षीदार, सरपंच, शिक्षक, शिक्षिका ...