mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अरे वा..! रतनचंद शहा सहकारी बँकेस सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २ कोटी ४ लाखांचा नफा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 29, 2021
in सोलापूर, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रतनचंद शहा सहकारी बँकेस सन २०१९-२० मध्ये २ कोटी ४ लाख इतक्या रुपयाचा नफा झाल्याचे बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सांगितले.

रतनचंद शहा सहकारी बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या रतनचंद शहा सभागृहात झूम अँपद्वारे ऑनलाईन पध्दतीने पार पडली.

सभेचे सुरवातीस स्व.रतनचंद शहा यांचे प्रतिमेचे पूजन बँकेचे व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांचे व उपस्थित सर्व संचालकांच्या हस्ते करणेत आले.

तसेच अहवाल काळात निधन झालेले बँकेचे सभासद, हित चिंतक यांना बँकेचे संचालक  मुझफ्फर काझी यांनी श्रध्दांजली वाहिली.

त्यानंतर बँकेचे सरव्यवस्थापक  शामसुंदर कुलथे यांनी विषय वाचून दाखविले त्यास ऑनलाईन उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली.

तसेच बँकेचे चेअरमन राहूल शहा यांनी अहवाल वाचन केले. बँक हि सभासद ठेवीदार यांचे सहकार्यानेच प्रगतीपथावर आहे. बँकेस सन २०१९ -२० या कालावधीत राखीव निधीत ७२.४ ९ लाख वाढ होऊन तो २७ कोटी ४ लाख झाला.

ठेवीमध्ये २९ कोटी ८५ लाख वाढ होऊन ठेवी २८४ कोटी झाल्या , नेटवर्थ ७४ लाखाने वाढून २३ कोटी ४७ लाख झाले तसेच बँकेचा नेट एन.पी.ए हा ४.८३ % आहे.

सद्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोरोना या विषाणूचा प्रार्दुभावामुळे लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहेत. अशा कालावधीत सर्व खातेदार , सभासद यांना बँकेने आर्थिक सहकार्य केले आहे.

बँक हि प्रगतीपथावर नेणेकामी सर्व संचालक मंडळ कटिबध्द आहे. सर्व सभासदांच्या उपस्थितीत सभा घेणे आनंदाचे वाटते.

परंतू पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे परिस्थिती पाहता प्रथमच ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडत आहे. सर्वानी सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले.

सभेस बँकेचे व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप,संचालक मुाफ्फर काझी, महोदव माळी, बजरंग ताड , रमेश जोशी, लक्ष्मण नागणे, छबाबाई दत्तू , सौ.बबीता गोवे व बँकेचे विधी सल्लागार अँड.विनायक नागणे हे उपस्थित होते.

सभेचे आभार व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांनी मानले व सभेचे सुत्रसंचालन सरव्यवस्थापक शामसुंदर कुलथे यांनी केले.

बँक सर्वसामान्य ठेविदारांची,शेतकऱ्यांची

ADVERTISEMENT

बॅंकेच्या माध्यमातून विविध योजनांची आखणी करून  बँक सर्वसामान्य ठेविदारांची, शेतकऱ्यांची राहील या बाबतीमध्ये प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत, असे बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी सांगितले

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नफारतनचंद शहा सहकारी बँकवार्षिक सर्वसाधारण सभा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

January 28, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

एकाच मैदानात दोघेही! महेंद्र गायकवाड अन् सिकंदर शेख पुन्हा एका आखाड्यात; या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

January 23, 2023
हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

January 23, 2023
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

January 21, 2023
Next Post
राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ‘या’ दोन दिवसांत पावसाचा अंदाज; हवामान विभागानं वर्तवली शक्यता

January 28, 2023
महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

महाराष्ट्राच्या जवळची व्यक्ती होणार नवी राज्यपाल; ‘या’ नावाचीही आहे चर्चा

January 28, 2023
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातील दोन बाल विवाह चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलिसांनी रोखले

January 28, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..