रतनचंद शहा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी; कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे वर्चस्व अबाधित
मंगळवेढा टाईम्स न्युज । राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या नामांकित रतनचंद शहा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी झालेल्या मतदानात विद्यमान अध्यक्ष ...