दिवस उजाडला नावापुरता..! राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील ‘एवढे’ तास धोक्याची; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होणार?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊसपडताना दिसतोय. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे ...










