लिहून देतो! लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही; दुष्काळी कलंक पुसण्यासाठी जलसिंचनासाठी व इतर विकास कामांसाठी ऐतिहासिक निधी आणला; आवताडे
टीम मंगळवेढा टाईम्स । अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका असा शिक्का असणाऱ्या आपल्या मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी महायुती ...