मोठी बातमी! उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, महाविकास आघाडीला हायकोर्टाचा दणका; सरकारला कारवाईचे आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स । बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पुकारेला होता. ...