सोनेरी दिवस! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारचा जीआर स्वीकारत मराठा आंदोलनाचा विजय; आज महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आज मागे घेतले. ...