मनोज जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार; सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला ...









