मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक भाषण; आजारपणातच भाषण करत असताना डोळ्यातून अश्रू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विजयादशमी दसऱ्याचा कालचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी गाजत होता सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील ...