माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला! ‘कृषी’ गेले, आता झाले ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विधानपरिषदेत मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्ये यामुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद ...