धक्कादायक! मंगळवेढ्यात ‘या’ व्यक्तीचा थंडीतापाने मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे विलास कोंडीबा भोसले (वय ५५ रा.वडापूर) या इसमाचा थंडीतापाने मृत्यू झाला असून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे विलास कोंडीबा भोसले (वय ५५ रा.वडापूर) या इसमाचा थंडीतापाने मृत्यू झाला असून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी दि.२२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अचानक येथे दाखल होत ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे मंगळवेढा तालुक्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीसह जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सोलापूर जिल्ह्यात ...
टीम मंगळवेढा टाईम्स । डाळिंब सौदे लिलाव वर्षपूर्ती निमित्त बाजार समिती मध्ये डाळिंब व्यापारी संकुलनाचे आज उदघाटन श्री संत दामाजी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबई उच्च आदेशानुसार दि.२१ डिसेंबर रोजी प्रांतअधिकारी मंगळवेढा यांचे समक्ष काझी यांनी मज्जित देवस्थानच्या बाबतीत दाखल ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथून एक २२ वर्षीय महाविदयालयीन तरूणी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या भावाने मंगळवेढा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी 78 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । वडिलांच्या आजारावर उपचारासाठी केलेला खर्च मागितल्याच्या कारणावरून चौघांनी तिघांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात एक जण ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातून ४२ हजार रु . किमतीची मोटर सायकल चोरली मंगळवेढा शहरातील दामाजी मंदिराजवळ लावलेली ४२ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केलेल्या चंद्रकांत भोजलिंग मोरे (वय 35) या ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.