दोन्ही प्रमाणपत्रे असल्याशिवाय मंगळवेढ्यात प्रवेश मिळणार नाही; चेकपोस्टवर होणार कर्नाटकातून येणाऱ्यांची तपासणी
टीम मंगळवेढा टाईम्स । भारतात सर्वप्रथम कर्नाटकात ओमीक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रात सोलापूर जिल्हयाच्या मार्गे त्याचा प्रसार होवू शकतो ...












