धक्कादायक! रस्ता ओलांडताना कारची धडक, आजोबा ठार, नातू गंभीर मंगळवेढ्याजवळ कोळणपी करून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीस कारने ठोकरले
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कारने धडक दिल्याने आजोबा जागीच ठार झाले तर नातू जखमी ...