मंगळवेढेकरांनो! आजपासून मंगळवेढा महोत्सवास प्रारंभ; दलितमित्र कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
टीम मंगळवेढा टाईम्स। दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ ते ४ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची ...






