राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग। सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये सध्या नूतन नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून, रविवार, दि.१८ जानेवारीपूर्वी नूतन उपनगराध्यक्षांची ...









