प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथे एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला. नंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचे समोर आले. मात्र ...