मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ साखर कारखान्यांवर वैधमापन विभागाच्या अचानक धाडी; शेतकऱ्यांच्या विश्वासाला ठरले पात्र
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या व पाठखळ येथील युटोपियन शुगर्सच्या वजन काट्याची सांगोला वैधमापन ...