mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ साखर कारखान्यांवर वैधमापन विभागाच्या अचानक धाडी; शेतकऱ्यांच्या विश्वासाला ठरले पात्र

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 11, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या व पाठखळ येथील युटोपियन शुगर्सच्या  वजन काट्याची सांगोला वैधमापन विभागाने अचानक तपासणी केली असता तपासणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आल्या नसल्याचे या पथकाने जाहीर केले.

काटा तपासणी पथकाने अचानक भेट देत वजन काट्याची सोलापूरचे वैधमापन शास्त्र निरीक्षक अ.ध. गेटमे , सांगोला वैधमापण शास्त्र निरीक्षक पी. एच. मगर यांच्या उपस्थित तपासणी केली.

तपासणीमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याचे वजन काटा योग्य असल्याचे प्रमाणपत्र भैरवनाथ कारखान्यास वैधमापन पथकाने दिले आहे.

या तापासणीमध्ये कोणताही गैरप्रकार अथवा त्रुटी आढळून आली नाही. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे , जनरल मॅनेजर अनिल पोरे , वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे , केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील तसेच कारखान्याचे पदाधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

‘युटोपियन’च्या वजनकाट्याची वैधमापन विभागाकडून तपासणी 

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची तपासणी वैधमापन पथकाकडून अचानकपणे केली जात आहे.

बुधवारी मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स च्या ६० टनी वजन काट्यांची तपासणी वैधमापन विभागाकडून अचानकपणे करण्यात आली. युटोपियन शुगर्सचा वजन काटा हा तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला आहे.

या पथकामध्ये निरीक्षक, वैधमापन शास्त्र सोलापूर व निरीक्षक, वैधमापन शास्त्र सांगोला शाखेचे पी.एच. मगर , उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र सोलापूर अ.ध. गेटमे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी भविष्यात वेगवेगळे प्रयोग राबविणार असून आज वैधमापन विभागाकडून अचानक झालेल्या तपासणीमध्ये कोणताही दोष आढळून आला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी सांगितले.

श्री संत दामाजी साखर कारखान्याचा वजनकाटा प्रमाणित असलेबाबत पुन्हा एकदा सिद्द

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा गळीत हंगाम सध्या सुरु असून दि।०९/०२/२०२२ रोजी सोलापूरचे श्री। अ। ध। गेटमे, उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र,सोलापूर जिल्हा व श्री।पी। एच। मगर, निरीक्षक,
वैधमापनशास्त्र सोलापूर-४ विभाग तसेच मा।श्री। किशोर रा।धायफुले साहेब,

लेखापरीक्षक श्रेणी १ सहकारी संस्था (साखर) सोलापूरचे यांचे भरारी पथकाने

सायंकाळी ६।०० वाजता अचानक कारखाना कार्यस्थळावर येवून कारखान्याच्या
ऊसवजन काटयाची पाहणी करुन कारखान्याचा ऊस वजन काटा तंतोतंत बरोबर
असलेबाबत लेखी प्रमाणपत्र कारखान्यास दिले

सदरवेळी श्री।विनायक भिवा
कोकरे, रा।ब्रम्हपूरी, व श्री।गुंडु दगडू घोडके, रा। बठाण

या शेतकऱ्या समक्ष ऊसाने भरुन आलेली वजन करुन गव्हाणीजवळ गेलेली वाहने परत बोलावून घेऊन वजन करुन त्याचे वजन बरोबर असलेची खात्री करुन घेणेत आली.

कारखान्याचे चेअरमन मा।आमदार श्री समाधानदादा आवताडे व संचालक मंडळाचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याने दि।०९/०२/२०२२ अखेर ८८ दिवसात २७५४९५ मे।टन ऊसाचे गळीत करुन सरासरी १०%
उताराने २७४९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भैरवनाथ शुगरयुटोपीयन शुगर्स

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वारकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

July 3, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025

ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

July 2, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
Next Post
कौतुकास्पद! CA परीक्षेत मंगळवेढ्याचा झेंडा: यश मर्दा झाला सीए; पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

कौतुकास्पद! CA परीक्षेत मंगळवेढ्याचा झेंडा: यश मर्दा झाला सीए; पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वारकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

July 3, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025

ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

July 2, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..