भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा बॉयलर पूजन व १२ वा गळीत हंगाम श्री.स.स. बाळासाहेब महाराज (मठाधिपती- ...