खळबळ! बेकायदेशीर गहाणखत करून बँकेकडून एक कोटीचे कर्ज लाटले; तत्कालीन बँक व्यवस्थापकांसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
टीम मंगळवेढा टाईम्स । बँक व्यवस्थापकांशी संगनमताने बेकायदेशीरपणे जागेचे गहाणखत करून बँकेकडून १ कोटी रुपयांचे कर्ज लाटले. यातील काही जागा ...