‘मामा’ जाणार, दीड वर्षात सोलापूरला मिळणार चौथे पालकमंत्री! जिल्ह्यातील नेत्यांनी खा.शरद पवार यांच्यासमोर मांडली वस्तुस्थिती
टीम मंगळवेढा टाईम्स । उजनीच्या ५ टीएमसी पाणी प्रश्नामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रचंड गोची झाली आहे. 'इकडे आड, तिकडे ...