पंढरपूर घेणार मोकळा श्वास, कॉरिडॉरसह शहराच्या रुंदीकरण आराखड्याला वेग; जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवस केली नागरिकांशी चर्चा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या संभाव्य भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूरशहराच्या विकास आराखड्याला आता वेग आला ...