सोलापूर जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींचा निधी वेळेत खर्च केला नाही; सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह नऊ गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातील विकास निधी वेळेत खर्च केला नाही. यामुळे या बावीस ...