बापरे..! बायकोला ‘सेकंड हँड’ म्हणणं पतीला भलतचं महागात पडलं; आता द्यावी लागणार तीन कोटींची भरपाई, कोर्टाने दिले आदेश; काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स । नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं हे कॉमन असतं. पती-पत्नीमध्ये वाद तर होतच असतात, पण थोड्याच वेळात हे ...