गोड बातमी! 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल; दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स। रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, ...
टीम मंगळवेढा टाईम्स। रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, ...
टीम मंगळवेढा टाईम्स । वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी आणि निधी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन ...
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. या मालिकेत सध्या थेट सभेतून उत्तर ...
टीम मंगळवेढा टाईम्स । भाजपचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत एक ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र ...
टीम मंगळवेढा टाईम्स । बाहेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अस्मान दाखवून भारतीय जनता पक्षाला प्रथमच या मतदारसंघात विजय मिळवून देणारे ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.