शेतकऱ्यांनो! विम्यासाठी एकच रुपया भरा; जादा पैसे मागणाऱ्यांची तक्रार करा; तहसीलदार मदन जाधव यांनी केले आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। खरीप हंगामात जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेअंतर्गत सोयाबीन, ...