मोठी बातमी! महसूल सेवकांना ‘या’ भरतीत प्राधान्य देणार, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर ...







