’डायल ११२’ वर एक कॉल अन् खेळ खलास! मंगळवेढ्यात चालणाऱ्या जुगारावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; ७ आरोपींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील दत्त मंदिर व मायक्का मंदिराच्या शेजारी सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर ...









