खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा शहर हद्दीत मरवडे रोडकडे जाणार्या नकाते कॉम्पलेक्स समोर चालणार्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या ...







