३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला
टीम मंगळवेढा टाईम्स। जिद्द, अफाट चपळता आणि अंगात भरलेले अफाट कौशल्य... याच्या जोरावर अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरड्याने 'इंडिया बुक ऑफ ...






