धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। जमिनीच्या तुकड्यासाठी नाते सुद्धा लोक विसरत चालली आहे. जमिनीच्या वादातून घराघरात वाद आणि तंडे दिवसेंदिवस वाढत ...





