कामाची बातमी! बेघर लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी ‘ही’ वाळू आता मोफत दिली जाणार?; मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मिळणार लाभ
टीम मंगळवेढा टाईम्स । सामान्यांना घर बांधकामासाठी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ६०० रुपये ब्रास वाळू देण्याचे धोरण ...