दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील दुध संघांनी अचानक दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक अडचणीत आले आहेत. ...