धक्कादायक! पशुधन विकास अधिकाऱ्याने दवाखान्यातच आयुष्य संपविले; छताच्या वाशाला दोरीने घेतला गळफास
टीम मंगळवेढा टाईम्स । कुर्डूवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डूवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच कर्तव्यावर असताना स्वतच्या कार्यालयातीलच छताच्या लाकडी वाश्याला ...