एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला हायवेवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर मंगळवेढा एसटी बसमध्ये घडल्याचे समोर आले ...









