अडचणी वाढल्या! आजी-माजी कृषीमंत्री, दादांचे दोन मंत्री अडचणीत, एकाचं मंत्रिपद, दुसऱ्याची आमदारकी टांगणीला; नेमके काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे दोन मंत्री सध्या अडचणीत सापडले आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री आणि विद्यमान ...








